अखिल भारतीय साहित्य संमेलन

१८६५ साली महादेव गोविंद रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश फेब्रुवारी ७ १८७८ मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११,१८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१,१८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष

वर्ष

         स्थळ

स्वागताध्यक्ष

 

संमेलनांचे

 अध्यक्ष

 

 

इ.स. १८७८

पुणे

-

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

इ.स. १८७९ - इ.स. १८८४

संमेलन नाही

इ.स. १८८५

पुणे

-

श्री. कृष्णशास्त्री राजवाडे

इ.स. १८८६ - इ.स. १९०४

संमेलन नाही

इ.स. १९०५

सातारा

-

श्री. रघुनाथ पांडुरंग करंदीकर

इ.स. १९०६

पुणे

-

श्री. वासुदेव गोविंद कानिटकर

इ.स. १९०७

पुणे

-

श्री. विष्णू मोरेश्वर महाजनी

इ.स. १९०८

पुणे

श्री. बा. गो. आपटे

श्री. चिंतामण विनायक वैद्य

इ.स. १९०९

बडोदे

श्री. संपतराव गायकवाड

श्री. कान्होबा रामछोडदास कीर्तिकर

इ.स. १९१० -  इ.स. १९११

संमेलन नाही

इ.स. १९१२

अकोला

श्री. वि. मो. महाजनी

श्री. हरी नारायण आपटे

इ.स. १९१३ - इ.स. १९१४

संमेलन नाही

इ.स. १९१५

मुंबई

श्री. भा. कॄ. भाटवडेकर

श्री. गंगाधर पटवर्धन

इ.स. १९१६

संमेलन नाही

इ.स. १९१७

इंदूर

श्री. गोविंदराव मतकर

श्री. गणेश जनार्दन आगाशे

इ.स. १९१८ - इ.स. १९२०

संमेलन नाही

इ.स. १९२१

बडोदे

श्री. संपतराव गायकवाड

श्री. नरसिंह चिंतामण केळकर

इ.स. १९२२ - इ.स. १९२५

संमेलन नाही

इ.स. १९२६

मुंबई

श्री. पु. बा. जोशी

श्री. माधव विनायक किबे

इ.स. १९२७

पुणे

श्री. न. चि. केळ्कर

श्री. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

इ.स. १९२८

ग्वाल्हेर

श्री. चिं. वि. वैद्य

श्री. माधव श्रीहरी अणे

इ.स. १९२९

बेळगाव

श्री. अ. बा. लट्टे

श्री. शिवराम महादेव परांजपे

इ.स. १९३०

मडगाव

श्री. शांबाराम सरदेसाई

श्री. वामन मल्हार जोशी

इ.स. १९३१

हैदराबाद

श्री. धुंदीराज बहादूर

श्री. श्रीधर वेंकटेश केतकर

इ.स. १९३२

कोल्हापूर

श्री. द. भा. भोसले

श्री.सयाजीराव गायकवाड

इ.स. १९३३

नागपूर

श्री. भवानीशंकर नियोग

श्री.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

इ.स. १९३४

बडोदे

श्री. नानासाहेब शिंदे 

श्री.नारायण गोविंद चापेकर

इ.स. १९३५

इंदूर

श्री. विक्रमसिंह पवार

श्री.बाळासाहेब पंतप्रतिनिधी

इ.स. १९३६

जळगांव

श्री.  आनंदीबाई शिकॆ

श्री.माधव जूलियन

इ.स. १९३७

संमेलन नाही

इ.स. १९३८

मुंबई

श्री.  मुकुंदराव जयकर

श्री.विनायक दामोदर सावरकर

इ.स. १९३९

अहमदनगर

श्री. न. वा. देशमुख

श्री.दत्तो वामन पोतदार

इ.स. १९४०

रत्नागिरी

श्री. भा. वि. (मामा) वरेरकर

श्री.नारायण सीताराम फडके

इ.स. १९४१

सोलापूर

श्री. रतनचंद हीराचन्द

श्री.विष्णू सखाराम खांडेकर

इ.स. १९४२

नाशिक

श्री. बा. श्री. पुरोहित

श्री.प्रल्हाद केशव अत्रे

इ.स. १९४३

सांगली

श्री. गो. गो. मुजुमदार

श्री.श्रीपाद महादेव माटे

इ.स. १९४४

धुळे

श्री. शं. श्री. देव

श्री.भार्गवराम विठ्ठल वरेरकर

इ.स. १९४५

संमेलन नाही

इ.स. १९४६

बेळगाव

श्री. भुज्ंगराव दळवी

श्री.गजानन त्र्यंबक माडखोलकर

इ.स. १९४७

हैदराबाद

श्री. वा. नाईक

श्री.न.र. फाटक

इ.स. १९४८

संमेलन नाही

इ.स. १९४९

पुणे

श्री. द.वा. पोतदार

श्री.शंकर दत्तात्रय जावडेकर

इ.स. १९५०

मुंबई

श्री. वा. भा. बाड

श्री.यशवंत दिनकर पेंढारकर

इ.स. १९५१

कारवार

श्री. वामनराव वाघ

श्री.अनंत काकबा प्रियोळकर

इ.स. १९५२

अमळनेर

श्री. म. गो. भालेराव

श्री.कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

इ.स. १९५३

अमदावाद

श्री. म. बा. मोहिले

श्री.विठ्ठल दत्तात्रय घाटे

इ.स. १९५४

 

श्री. न. वि. गाडगीळ

श्री.लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

इ.स. १९५५

पंढरपूर

श्री. ग. वा. जोशी

श्री.शंकर दामोदर पेंडसे

इ.स. १९५६

संमेलन नाही

इ.स. १९५७

औरंगाबाद

श्री. देवीसिंग चौव्हान

श्री.अनंत काणेकर

इ.स. १९५८

मालवण

श्री. वि. द. साळगावकर

श्री.अनिल देशपांडे

इ.स. १९५९

मिरज

श्री. वि. स. खांडेकर

श्री.श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

इ.स. १९६०

ठाणे

श्री. वा. प्र. ओक

श्री.रामचंद्र श्रीपाद जोग

इ.स. १९६१

ग्वाल्हेर

श्री. देवराव जाधव

श्री.कुसुमावती देशपांडे

इ.स. १९६२

सातारा

श्री. ना. ह. आपटे

श्री.नरहर विष्णू गाडगीळ

इ.स. १९६३

संमेलन नाही

इ.स. १९६४

मडगाव

श्री. का. दा. नायक

श्री. वि.वा. शिरवाडकर

इ.स. १९६५

सातारा

श्री. गो. अ. एकबोटे

श्री. वामन लक्ष्मण कुलकर्णी

इ.स. १९६६

संमेलन नाही

इ.स. १९६७

भोपाळ

श्री. बालमुकुंद शुक्ल

श्री.विष्णू भिकाजी कोलते

इ.स. १९६८

संमेलन नाही

इ.स. १९६९

वर्धा

श्री. रामेश्वर बजाज

श्री.पु.शि. रेगे

इ.स. १९७० - इ.स. १९७२

संमेलन नाही

इ.स. १९७३

यवतमाळ

श्री. सुधाकर नाईक

श्री.गजानन दिगंबर माडगूळकर

इ.स. १९७४

इचलकरंजी

श्री. रणजित देसाई

श्री.पु.ल. देशपांडे

इ.स. १९७५

कराड

श्री. यशवंतराव चव्हाण

श्री.दुर्गा भागवत

इ.स. १९७६

संमेलन नाही

इ.स. १९७७

पुणे

श्री.ग. ल. ठोकळ

श्री.पु.भा. भावे

इ.स. १९७८

संमेलन नाही

इ.स. १९७९

चंद्रपूर

श्री. शांताराम पोटदुखे

श्री.वामन कृष्ण चोरघडे

इ.स. १९८०

बार्शी

श्री. सुशीलकुमार शिन्दे

श्री.गं.बा. सरदार

इ.स. १९८१

अकोला

श्री. मधुसुदन वैराळे

श्री.गो.नी. दांडेकर

इ.स. १९८१

रायपूर

श्री. त्रि. म. घाटे

श्री.गंगाधर गाडगीळ

इ.स. १९८२

संमेलन नाही

इ.स. १९८३

अंबेजोगाई

श्री. व्यंकटेश देशपांडे

श्री.व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

इ.स. १९८४

जळगांव

श्री. मधुकरराव चौधरी

श्री.शंकरराव चव्हान

इ.स. १९८५

नांदेड

श्री. शामराव कदम

श्री.शंकर बाबाजी पाटील

इ.स. १९८६

मुंबई

श्री. दताजीराव नलावडे

श्री.विश्राम बेडेकर

इ.स. १९८७

संमेलन नाही

इ.स. १९८८

ठाणे

श्री. वसंतराव डावखरे

श्री.वसंत कानेटकर

इ.स. १९८९

अमरावती

श्री. रा. सु. गवई

श्री.केशव जगन्नाथ पुरोहित

इ.स. १९९०

पुणे

श्री. अण्णा जोशी

श्री.यू.म. पठाण

इ.स. १९९०

रत्नागिरी

श्री. अ. कॄ. शिन्दे

श्री.मधू मंगेश कर्णिक

इ.स. १९९१

संमेलन नाही

इ.स. १९९२

कोल्हापूर

श्री. डी. वाय. पाटील

श्री.रमेश मंत्री

इ.स. १९९३

सातारा

श्री. अभयसिंहराजे भोसले

श्री.विद्याधर गोखले

इ.स. १९९४

पणजी

श्रीमती. शशिकला काकोडकर

श्री.राम शेवाळकर

इ.स. १९९५

परभणी

श्री. रावसाहेब जामकर

श्री.नारायण सुर्वे

इ.स. १९९६

आळंदी

श्री. वि. दा. कराड

श्री.शांता शेळके

इ.स. १९९७

अहमदनगर

श्री. यशंवतराव गडाख पाटील

श्री.ना.सं इनामदार

इ.स. १९९८

परळी-वैजनाथ

श्री. गोपीनाथ मुंडे

श्री.द.मा. मिरासदार

इ.स. १९९९

मुंबई

श्री. मनोहर जोशी

श्री.वसंत बापट

इ.स. २०००

बेळगाव

श्री. नरसिंगराव पाटील

श्री.य.दि. फडके

इ.स. २००१

इंदूर

श्रीमती. सुमित्रा महाजन

श्री.विजया राजाध्यक्ष

इ.स. २००२

पुणे

श्री. ज्ञानेश्वर आगाशे

श्री.राजेन्द्र बनहट्टी

इ.स. २००३

कर्‍हाड

श्री श्रीनिवास कुलकर्णी

श्री.सुभाष भेंडे

इ.स. २००४

औरंगाबाद

श्री. मधुकरराव मुळे

श्री.रा.ग. जाधव

इ.स. २००५

नाशिक

श्री. सपंतराव पवार

श्री.केशव मेश्राम

<इ.स. २००६

सोलापूर

प्रा. लक्ष्मण ठोबळे

श्री.मारुती चितमपल्ली

इ.स. २००७

नागपूर

श्री गिरीश गांधी

श्री.अरुण साधू

इ.स. २००८

सांगली

श्री उत्तम कांबळे

श्री.मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

इ.स. २००९

महाबळेश्वर

श्री रामराजे निंबाळकर

श्री.आनंद यादव

इ.स. २०१०

पुणे

श्री सतीश देसाई

श्री.द.भि. कुलकर्णी

इ.स. २०१०

ठाणे

श्री अशोक वैती

श्री.उत्तम कांबळे

इ.स. २०११

संमेलन नाही

इ.स. २०१२

चंद्रपूर

श्री शांताराम पोटदुखे

श्री.वसंत आबाजी डहाके

इ.स. २०१३

चिपळूण

श्री ना. सुनील तटकरे

श्री.नागनाथ कोतापल्ले

इ.स. २०१४

सासवड

श्री. विजय कोलते

श्री. फ. मु. शिंदे